About Me


My Photoमच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे
मुक्त पत्रकार,लेखक
(लेखन प्रकार-बालकथा,वृत्तपत्र लेख,विनोदी कथा,व्यक्तीचित्रे )
प्रकाशित पुस्तके- जंगल एक्सप्रेसमौलिक धन (बालकथासंग्रह), हसत जगावे (विनोदी कथासंग्रह),सामान्यातील असामान्य (व्यक्तिचित्रे)
www.machindra-ainapure.blogspot.com  <http://www.machindra-ainapure.blogspot.com> हा माझा स्वतंत्र ब्लॉग आहे. 2011 पासून ब्लॉगवर नियमित लेखनआतापर्यंत 1300 च्या वर विविध लेख उपलब्ध.
2018 च्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती  व संशोधन मंडळ (पुणेच्याकडून निर्मिती केलेल्या इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात ’धाडसी कॅप्टन:राधिका मेनन या शौर्यकथेचा समावेश.
      लोकसत्ता,सकाळ,तरुण भारत,लोकमत,पुढारी,संचार,देशोन्नती,केसरी,महासत्ता,सामना या आघाडीच्या दैनिकांसह स्थानिक वर्तमानपत्र तसेच छावाछोट्यांचा छोटूकिशोरमुलांचे मासिक(नागपूर),मार्मिक या मासिक,साप्ताहिक मधून विविध लेखबालकथाशेतीविषयक लेख प्रसिद्ध.
सध्या मार्मिक (साप्ताहिकनियमित लेखन
पुरस्कारउत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार,  उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व विविध सामाजिक संघटनांचा आदर्श शिक्षक पुरस्कार





No comments:

Post a Comment