Thursday, February 23, 2012

हसत जगा ६

लाईट नव्हती
शिक्षकः होमवर्क का केला नाहीस?
राजू: सर, लाईट नव्हती.
शिक्षकः मग मेणबत्ती लावायचा होतास?
राजू: सर, काड्यापेटी नव्हती.
शिक्षकः काड्यापेटी का नव्हती?
राजू : देवघरात ठेवली होती.
शिक्षक : तर मग तेथून आणायचा होतास?
राजू: अंघोळ केली नव्हती.
शिक्षकः अंघोळ का केली नव्हतीस?
राजू : पाणी नव्हतं, सर!
शिक्षकः पाणी का नव्हतं?
राजू: सर, मोटर सुरू होत नव्हती.
शिक्षकः गाढवा, मोटर का सुरू होत नव्हती?
राजू: सांगितलं ना सर! लाईट नव्हती.....

ताजमहाल
पहिला वेडा: माझ्या मुठीत काय आहे सांग बघू?
दुसरा वेडा:  तुझ्या हातात ताजमहाल असेल.
पहिला वेडा: अरे व्वा! मूठ बंद असतानासुद्धा शेवटी तू पाहिलसं

1 comment:

  1. फिदीफिदी हसत जगण्यामुळेच सर्व अडचणी निर्माण झाल्या आहेत.

    ReplyDelete