सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मा. श्री. अमरसिंह देशमुख यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे नेते ग. चिं. ठोंबरे, महावीर बस्तवडे, जिल्हाध्यक्ष हंबीरराव पवार, राजकुमार पाटील, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्यासह सांगली जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment