थोडीशी गंमत- पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा.
१) * र - निवास, गृह
२) * ट्ट - आवळ, दाट
३) * ड - जुडगा, अनेक केळींचा...
४) * ट - झीज, नुकसान
५) * डी - घड्याळ
६) * सा - नरडे, गळा
७) * ळ - खोलगट जागा, भेग
८) * न - दाट, मेघ
९) * डा - घागर
१०) * ण - मोठा हातोडा
( उत्तर - घर, घट्ट, घड, घट, घडी, घसा, घळ, घन, घडा, घण) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा , आणि अर्थपूर्ण शब्द बनवा
१) * बर - बातमी, वार्ता
२) * बर - खोडण्याचे साधन
३) * बर - पातळ भाजी
४) * बर - क्रमांक ( इंग्रजी )
५) * बर - श्रीमंत
६) * बर - रस्त्याचा कामाचा काळाकुट्ट पदार्थ
७) * बर - टणक, निर्भर
८) * बर - म्हैशीची विष्ठा (हिंदी)
९) * बर - नळ दुरुस्तीचे काम करणारा
१०) * बर – एक मुगल शासक
( उत्तरे - ख, र, सां, नं, ग, डां, नि, गो, प्लं, बा ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिली दोन अक्षरे शोधा, शब्द बनवा
१) ** कार - वाटोळे
२) ** कार - आभार, मेहरबानी
३) ** कार - पदवी, योग्यता
४) ** कार -स्वीकार
५) ** कार - अंधार, काळोख
६) ** कार - न्यायालयात भांडणारे
७) ** कार - भाग पाडण्याची क्रिया
८) ** कार -चितारी, चित्र काढणारा
९) ** कार - नेता, नायक, पुढचा
१०) ** कार - नक्कल, सदृश
( उत्तर- चक्रा,उप, अधि, अंगि, अंध , पक्ष, भागा, चित्र, अग्रे, अनु ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
१) * न - जाणिव
२) * न - ऐट
३) * न - उपग्रह नेणारे
४) * न - गर्दन
५) * न - देणे
६) * न - पर्ण
७) * न - मस्त, सुंदर
८) * न - कर्ण
९) * न - जंगल
१०) * न - लहान
( उत्तरे- भान, शान, यान, मान, दान, पान, छान, कान, वन, सान ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत प्रारंभीची दोन अक्षरे शोधा
१) ** करी - विणणारा, सा़ळी
२) ** करी - नेमाने यात्रेला जाणारा
३) ** करी- उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक
४) ** करी- शाळेला जाणारा मुलगा
५) ** करी- कीर्तनकार
६) ** करी - कर्ज घेणारा
७) ** करी - किल्ल्यवरचा सिपाई
८) ** करी - रात्री फिरणारा, सिपाई
९) ** करी - एक जात
१०) ** करी - हमाल
( उत्तर- गस्त, गाव, गड, वार, कथे, कात, विण, ऋण, शाळ, वेठ ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा.
१) * म - नाव
२) * म - पैसा
३) * म - उन्हामुळे येतो
४) * म - सर्व, समस्त
५) * म - चार मार्गांपैकी पहिला
६) * म - डावा
७) * म - फळांचा करतात
८ ) * म - खंबीर, निश्चयी
९) * म - तीर्थयात्रेचे ठिकाण
१०) * म - कृष्ण
( उत्तरे- नाम, दाम, घाम, आम, साम, वाम, जाम, ठाम, धाम, शाम ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
१) * प - सर्प
२) * प - रागावल्यावर ऋषी देत
३) * प - फळांची फोड, काप
४) * प - नाण्याची एक बाजू
५) * प - मोजण्याचे साधन
६) * प - वडिल
७) * प - हिम्मत, धाडस
८) * प - पंचमहाभूतांपैकी एक
९) * प - एक आजार
१०) * प - धावल्यावर लागते.
( उत्तरे- साप,शाप, खाप, छाप, माप, बाप, टाप, आप, ताप, धाप) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
१) * ळ - शक्ती, ताकद
२) * ळ - याम्च्यातून पाणी येते
३) * ळ - कष्टाचे मिळते
४) * ळ - याने मासे पकडतात
५) * ळ - अगदी खालचा भाग
६) * ळ - हानी, नुकसान
७) * ळ - चिकटवायला लावतात
८ ) * ळ - मारल्यावर अंगावर उठतो
९) * ळ - अंगावर साचतो
१०) * ळ - ही पोटात येते
( उत्तरे - बळ, नळ, फळ, गळ, तळ, झळ, खळ, वळ, मळ, कळ ) - मच्छिंद्र ऐनापुरे
थोडीशी गंमत पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
१) * पट - थप्पड
२) * पट - सरळ, उघड
३) * पट - लबाडी
४) * पट - एक अडनाव
५) * पट - एक पक्षी
६) * पट - झोपडी
७) * पट - लोचट, कोडगा
८ ) * पट - वैषम्य
९) * पट - चारपट
१०) * पट - एका चहा कंपनीचे नाव
( उत्तरे- चा, धो, क, बा, पो, खो, ला, वि, चौ, स ) - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:
Post a Comment