पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतियेच्यादिवशी केल्या गेलेल्या जप,दान आदींमुळे अक्षय फळ मिळते. हा दिवस कुठल्याही कामासाठी सर्वसिद्ध मुहुर्ताचा दिवस आहे. प्रत्येक दिवशी येणार्या वैशाख पक्षाच्या तृतीय तिथीला ‘अक्षय तृतिया’ म्हणतात. यावर्षी अक्षय तृतिया 28 एप्रिलला आहे. भविष्य पुराणानुसार या दिवशी रेणुकाच्या गर्भातून भगवान विष्णुने परशुरामाच्या रुपाने जन्म घेतला होता. भगवान विष्णुने याच दिवशी नर-नारायण आणि हयग्रीवच्या रुपातदेखील अवतार घेतला होता.या तिथीपासूनच सयुगादी युगाचा प्रारंभ झाल्या कारणाने याला ‘युगादी तिथी’ असेही म्हटले जाते. बद्रीनाथ धामचे द्वारदेखील याच तिथीला उघडते. या अध्यात्मिक महत्त्वांच्या कारणांमुळेच अक्षय तृतियेचा दिवस विवाहासाठी सर्वसिद्ध मुहुर्ताचा आहे.पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतियेच्यादिवशी केलेले दान,जप,हवन,स्वाध्याय आदींचे अक्षय फळ मिळते.ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये अनिष्टकारक ग्रहांच्या दशांर्तदशाच्या कारणांमुळे काही पिढा असेल, खोळंबलेली कामे होत नसतील, व्यापारात सतत घाटा होत सेल, घरात सुख-शांती नसेल, संताने अडचणीत असतील, शत्रू तुमच्यावर हावी होत असेल अशा परस्थितीत यश,पद,लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आणि सगळ्या मनोकामनांच्या पूर्तिसाठी अक्षय तृतियेपासून प्रारंभ केल्या जाणार्या उपायांनी अक्षय लाभ मिळतो.
Monday, April 24, 2017
अक्षय फळाच्या प्राप्तीसाठी श्रेष्ठ: अक्षय तृतिया

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment