महात्म्याने त्या
मुलाला बागेतील एक रोप दाखवून विचारले, ‘काय, तू ते रोपटे उपटू शकतोस?’ मुलाने अगदी सहजतेने ते रोपटे उपटले. मग ते पुढे गेले.
थोड्या वेळाने एका थोड्या मोठ्या झाडाकडे हात करत म्हटले, ‘तू हे झाडदेखील उपटू शकतोस का?’
यावेळेला त्या
मुलाला झाड उपटायला थोडे कष्ट पडले. पण त्याने ते झाड उपटले. काही वेळाने पुन्हा
महात्म्याने एका मोठ्या झाडाकडे बोट करून म्हटले, ‘ते झाड उपटून
दाखव.’ तो मुलगा ते झाड जोरजोराने खेचण्याचा प्रयत्न करू लागला,
पण झाड काही जागचे हलायचे नाव घेत नव्हते.मुलगा
म्हणाला, ‘हे झाड खूप जुने आहे, उपसणं अशक्य
आहे.’
महात्मा
म्हणाले, ‘बाळा, अगदी अशा प्रकारेच सवयीचं आहे. सवय नवीन आहे,तोपर्यंत सुटणे सोपे असते.पण जसजशी ती जुनी होत जाते, तसतशी ती सुटणे अवघड होत
जाते.’
No comments:
Post a Comment