Tuesday, January 2, 2018

ऐकोऐकी 3

आमंत्रण...
31  डिसेंबरला
माझ्या      घरी
संध्याकाळी 7
वाजता    एक
कार्यक्रम  ठेवला  आहे  जिथे  तुम्हा
सर्वाना जरूर यायचे आहे. कार्यक्रमात कढ़ाई पनीर,
चना  मसालाकोबी  पराठामलाई  कोफ्तापनीर
टि ̧कोल्डि ्रंकदारुपिज्जμस्प्रिंग  रोल,
आईस्क्रीम...
या पासून होणार्या आजारांविषयी माहिती देण्यात
येईल धन्यवाद.
*****
नवरा :
तीन दिवस झाले भेंडीचीच भाजी खातोय;
वैताग आलाय, आता
महिनाभर तरी खाणार
नाही मी भेंडीची
भाजी.
बायको :
हीच गोष्ट
दारुसाठी बोला नां,
रोज रोज ढोसून
येता; मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा.
नवरा :
मस्करी केली गं; बनव उद्या पण भेंडीची
भाजी, मस्त बनवतेस तू.
*****
जर ग्लास फुटल्यानंतर देखील घरात शांतता
असेल, तर ग्लास बायकोने फोडलेला आहे आणि
चुक देखील ग्लासाचीच आहे
*** 
मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण
आनंदी होतो, विरोधात घडली की दु:खी
होतो आणि स्वत:विषयीच नाराज होतो.
पण  आयुष्य  हे  असेच  असतेसुख
दु:खाचे हेलकावे घेतच चालावे लागते.
आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष
असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा
इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी
मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची...!
*****
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो...!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल...
*****
विठ्ठलाला  एकाने  विचारलं  की  सर्वात
महागजागाकोणती?
तो  म्हणाला  जी  आपण  दुसर्याच्या
मनातनिर्माण करतो ती
महाग  जागा...  तिचा  भाव  करता  येऊ
शकत  नाहीअन्  ती  एकदा  जर
गमावली  तर  पुन्हा  निर्माण  करणं
जवळजवळ अशक्य असतं...
*****
डोंगरावर  चढणारा  झुकूनच  चालतो...
पण  जेव्हा  तो  उतरू  लागतो  तेव्हा
ताठपणे उतरतो...
हा निसर्गाचा नियम आहे...
कोणी झुकत असेल तर समजावे की तो
उंचावर जात आहे
आणि  कोणी  ताठ  वागत  असेल  तर
समजावे की तो खाली चालला आहे...
*****
गण्या पहिल्यांदाच आपल्या
सासरी गेला!
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू :
जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
गण्या :
टाटा स्काय!

No comments:

Post a Comment