सध्या बाजारात
मुळा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर रोज एक मुळा सॅलडच्या स्वरुपात खायला
विसरू नका. मुळ्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते,त्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटामिन ए, सी आणि के चांगल्या मात्रेत असतात. त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंटदेखील
पुष्कळ प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे त्वचा तजेलदार बनते.
ग्लोइंग होते. यामुळे त्वचारोगापासून बचावदेखील
होतो. जॉन्डिसच्या आजारात मुळ्याचा वापर फायद्याचा आहे.
मुळ्यात कॅन्सरशी लढण्याची प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणदेखील असतात.काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, याच्या सेवनामुळे
मधुमेहाचा फायदा होतो.
No comments:
Post a Comment