Sunday, January 15, 2012

मच्छिंद्र ऐनापुरे यांची प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

सांगली: राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या  राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्ल मच्छिंद्र ऐनापुरे यांचा राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महावीर बस्तवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षतेस्थानी राज्य शिक्षक संघाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील होते.
सांगली येथील शिक्षक भवन येथे पार पडलेल्या शिक्षक संघाच्या सांगली जिल्हा मेळाव्यात हा स्त्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष हंबीरराव पवार, जिल्हा सरचिटणीस माणगावे, माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, शि. या. माने आदी उपस्थित होते. 



sakal 16/1/2012

No comments:

Post a Comment