करिअर
*पहिला डासः मी शिकून मोठा डॉक्टर होणार आहे.
दुसरा डॉक्टरः मी इंजिनिअर होणार.
एवढ्यात लक्ष्मण मास्किटो क्वायल लावतो.
पहिला डासः चल पळ, नाही तर आपलं करिअर बर्बाद होईल.
मिठाई
*मालक ( नोकर रामाला) : रामा, ही मिठाई कुठे तरी लपवून ठेव. मुलांना दिसली नाही पाहिजे.
काही वेळाने मालक रामाला बोलावतो आणि विचारतो: अरे, ती मिठाई कुठे ठेवलीस सांग बरं....
रामा (पोटावरून हात फिरवत): मालक, ह्या पोटात !
* सोन्या: मन्या, 'इकडे ये' ला इंग्रजीत काय म्हणतात रे?
मन्या: कम हियर.
सोन्या: बरं मग 'तिकडे जा' ला काय म्हणतात?
मन्या: अगदी सोप्पं आहे. पहिला तू तिकडे जा आणि मग म्हणायचं... कम हियर.
ड्रायव्हर
* बसमध्ये जाम गर्दी असते. उभे राहायलासुद्धा जागा नसते. तरीही कंडक्टर एका व्यक्तिला चालकाच्या बाजूने जबरदस्तीने बसमध्ये चढवत असतो. जवळच उभारलेल्या रोहितला आश्चर्य वाटते. तो कंडक्टरला म्हणतो: अहो काका, बसमध्ये तर अजिबात जागा नाही आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने बसमध्ये का चढवता आहात?
कंडक्टरः अरे बाबा, हा काही प्रवाशी नाही. हा ड्रायव्हर आहे. ढोसायला निघालाय....

No comments:
Post a Comment