कमाके खा!
भिकारी- दादा, काहीतरी खायला द्या
तोताराम- टमाटे खा
भिकारी- पोळी नाहीतर शिळा भात द्या, दादा
तोताराम - टमाटे खा
भिकारी- बरे, टमाटेच खाऊ घाला
तोतारामची बायको - अरे हे तोतरे बोलतात, तुला सांगताहेत की कमाके खा!
सर्दी होईल
पावसाचा एक थेंब - तुझ्या आनंदासाठी
दोन थेंब - हसण्यासाठी
तीन थेंब - आरोग्यासाठी
चार थेंब - यशासाठी
पाच थेंब - बस कर यार, नाही तर सर्दी होईल.
बिस्किटमध्ये टायगर
लाइफमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची
क्रिम बिस्किटमध्ये क्रिम असतं
खरं
टायगर बिस्किटमध्ये टायगर नसतो.
No comments:
Post a Comment