*शेखर चित्रपट पाहायला थिएटरजवळ आला होता. एका भिकार्याने त्याचे पाय धरले व विनवणी स्वरात म्हणाला," साहेब, मला ३० रुपये द्या. तुमचे फार उपकार होतील, त्यामुळे मला माझ्या बायका-पोरांना भेटता येईल. त्यांची नी माझी ताटातूट झाली आहे.देव त्मचं भलं करील."
शेखरला भिकार्याची दया आली. त्याने पटकन खिशात हात घातला आणि १०-१० च्या तीन नोट्या काढून त्याच्या हातात देत म्हणाला," या तीस रुपयात तू तुझ्या घरच्या लोकांना कसा भेटणार बरं?"
पैसे मिळाल्यावर भिकारी म्हणाला," ते 'बॉडीगार्ड' पाहायला गेलेत. आता मीही तिकिट काढून आत जाईन. तिथे गेल्यावर त्यांची भेट होईल..."
* बंड्याचा बाबा म्हणाला," माझं ऐकत जा, शेवटी लक्षात ठेव बापाला मुलापेक्षा अधिक कळत असतं. बाप हुशार असतो."
बंड्या: असं, मग मला सांगा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?"
बाबा: न्यूट्नने.
बंड्या: बापाला जास्त कळत असतं तर मग गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या बापाने नसता का लावला? .

No comments:
Post a Comment