१० वी इयत्तेत शिकणारा अमोल, त्याला संगीततज्ज्ञ बनायची इच्छा आहे. मात्र त्याचे पॅरेंटस त्याला इंजिनीयच्या पाहू इच्छितात. याबाबतीत काउन्सलरांनी त्यांना एप्टीट्यूड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. अमोलच्या टेस्टनंतर कळलं की, तो एक यशस्वी संगीततज्ज्ञ बनू शकतो. अमोल एकटाच असा विद्यार्थी नाही, तर त्याच्यासारखे कित्येक विद्यार्थी असे आहेत की त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पॅरेंटस आता एप्टीट्यूड टेस्ट करताना दिसत आहेत.
करिअर सिलेक्शन्साठी मिळते हेल्प
करियरची योग्य निवड करण्यासाठी कँडिडेटमध्ये असलेल्या क्षमतांचे आकलन होण्यासाठी एप्टीट्यूडबरोबरच त्याची आवदही पाहिली जाते. यामुळे करियर निवड्यात चांगली मदत मिळू शकते.करियरला योग्य दिशा देण्याबाबत एप्टीट्यूड आणि इंटरनेटबरोबरच पर्सनालिटी, शारीरिक क्षमता यांचाही प्रामुख्याने विचार केला जातो. तिन्ही गोष्टींचा विचार करूनच करियर निवडण्याबाबत सल्ला दिला जातो.
टेस्टची आवश्यकता का?
एप्टीट्यूड टेस्ट्च एखाद्या व्यक्तीला करियर आणि कामाची दिशा सांगू शकते. त्याची क्षमता आणि रुची बर्याच गोष्टी सांगू शकतात. यानंतर उमेदवाराला योग्य प्रोफेशन निवडण्याचा सल्ला दिला जातो. असे न केल्यास व्यक्तीचा विकास खुंटतो. तो काम एन्जॉय करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या मनात नकारात्मक विचार हावी व्हायला लागतात. यश न मिळाल्यास तो मग डिप्रेशन स्थितीत येऊ शकतो. यासाठी शिक्षण संस्थांमध्ये करियर अँड काउन्सलिंग सेंटर उघडली जात आहेत.
एप्टीट्यूड टेस्ट्चे विभाग
लॉजिकल रीजनिंग - लॉजिकल रीजनिंगनुसार वर्क रिजन रिलेशनवर जोर दिला जातो. एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक स्तरावर कॅल्कूलेशनची क्षमता किती आहे, याचे आकलन लॉजिकल रीजनिंग करतं. जर उमेदवार यात जादा स्कोर करत असेल, तर समजावं की तो रुल्समध्ये राहून कठिण समस्येतून मार्ग काढू शकतो. असे युवा मॅनेजर, शास्त्रज्ञ आणि व्हाइट कॉलर जॉबमध्ये जाण्यास उपयुक्त असतात.
ऑब्सट्रॅक्ट रीजनिंग : यानुसार युवा विस्कटलेल्या वस्तू एकत्रित करून प्लॅन्ने काम करण्यास विशेष कौशल्य राखून असतात. यात एप्टीट्यूड कोणत्या दिशेला जात आहे, त्याची दिशा काय आहे? तो एका एरियामधून दुसर्या एरियात लिंक करतोय का नाही. हेसुद्धा पाहिलं जातं. सिव्हील अथवा इलेक्टॉनिक इंजिनियरिंगमध्ये चांगले काम करणार्या युवावर्गात ऑब्सट्रॅक्ट रीजनिंग सोडवण्याची क्षमता अधिक राखतो.
न्यूमेरिकल रीजनिंगः ही एखाद्या व्यक्तीमधील गणितीय क्षमता जाणण्यास मदत करते. असे यंगस्टर्स सीए , गणितज्ज्ञ आणि अकाउंटंट बनण्यास अधिक पात्र आहेत.
आय हँड कॉर्डिनेशनः सामान्यतः टेक्निकल काम करणारे ड्रायव्हर, पायलट अथवा मशीनमॅन्मध्ये हा एप्टीट्यूड असायला हवा. यातील व्यक्ती हात-पाय अथवा डोळे काम करताना किती केंद्रीत करू शकतो, हे पाहिले जाते.
क्रिएटिव इनोवेशनः यात एखाद्या व्यक्तीची रचनात्मक क्षमता पाहिली जाते. सामान्यतः व्हाइट कॉलर जॉबमध्ये अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता असते. यानुसार या गोष्टीही पाहिल्या जातात की, तो निर्णय किती लवकर आनि योग्य स्वरुपात घेतो. जर त्याच्यात फ्लॅक्सिबिलिटी स्तर चांगला असेल तर त्याला हायर पोस्टसची जबाबदारी दिली जाते. यात त्याच्यात मोठेपना किती आहे, याचेही आकलन केले जाते. एप्टीट्यूड टेस्टमध्ये ओरिजनॅलिटीसुद्धा पाहिली जाते. हे गुण ज्याच्यात आहेत, ते शिक्षक, लेखक, अभिनेता , संगीतज्ज्ञ आणि आविष्कारक बनण्याची क्षमता असते.

No comments:
Post a Comment