कवी: अरे! माझी चप्पल. संमेलनात माझी चप्पल कुणी ढापली.आता मी घरी कसा जाऊ?
श्रोता: तुम्ही तुमची कविता म्हणायला सुरू करा. आपोआप चप्पलांचा ढिग येऊन पडेल
-----------
टेक्सी ड्रायव्हर( मारवाडी पॅसेंजरला): शेठ, गाडीचा ब्रेकफेल झालाय. आता काय करू?
मारवाडी: अरे, पहिल्यांदा मीटर बंद कर.
--------------
१९८० सालातील मुलगी: आई, मी जिन्स घालते.
आई: नको बाई, लोक काय म्हणतील?
२०११ तील मुलगी: आई, मी मिनी स्कर्ट घालू?

आई : घाल बाई, काही तरी घाल.
No comments:
Post a Comment